◼️ काव्यरंग :- माझी सखी,माझा श्वास होती 

गझल 

माझी सखी,माझा श्वास होती 

तु माझी आस होती! 

तु माझा भास होती! 

रक्ताळलेल्या पावलात माझ्या 

तु वेदनेत आज उदास होती! 

घायाळ मि असलो तरी, 

तुझी चाल मात्र मदलास होती! 

भुकेसाठी न दिले तुकडा कुणी 

तु प्रितिचा एक घास होती! 

नशिबी नव्हते माझ्या, फुलासारखे जगणे

तु दरवळनार्या प्रितिचा सुवास होती! 

आज कळले या जगाला 

माझी सखी, माझा श्वास होती! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *