◼️ काव्यरंग :- सखे, साथ तुझी…

◼️चारोळी क्रमांक – [ १ ]

आसमंतात फुलावे चंद्र,सूर्य,तारे,
सखे,तुझ्या सोबती गावे मंजुळे जीवनगाणे;
समुद्रकिनारी त्या सांजवेळी बागडावे वारे,
तुझ्या मिठीत निजावे,नकोत कुठलेच बहाणे.

◼️ चारोळी क्रमांक – [ 2 ]

साथसोबती घेऊन वाऱ्याचा,
लाटा खळखळत पोहोचल्या किनारी;
हात हाती घेऊन सखीचा,
आयुष्यात उत्तुंग घेणार मी गगनभरारी….

◼️कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे सर.
संचालक-यशराज अकॅडमी,नाशिक
संपर्क-8378937746

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *