विश्वासघात
आयुष्याचे मनोरे इथे
कोन पाडून इथे गेले
आपल्याच मानसाने
काळीज काढून नेले
वेचलेले सुख माझे
कोन चोरून इथे नेले
सुखाचे हात माझे
रिते इथे आज झाले
माझेच वाटनारे इथे
दुर फार पार गेले
भावनांच्या पडद्याआडून
पाटीत वार केले
विश्वासाचे विश्वासाने
विश्वासघात केले
झेपनारे पंख माझे
दानात छाटून नेले
◼️✍️ प्रकाश गोधणे औरंगाबाद
सदस्य मराठीचे शिलेदार समुह