◼️ काव्यरंग : ऐरण

ऐरण


ऐरणीच्या देवा बघ
ठिणगी ठिणगी होते वास
हातोड्याचे घाव घालता
लोखंडाचा आकार येई खास

विस्तवा सोबत रात्रंदिवस
ऐरणीचा चाले खेळ
लोखंडाचे पाणी करून
आकाराला येई मेळ

कष्टाचे जीवन
रात्रंदिवस श्रम गाळती
कणखर ठिणगीतून
मेहनत रंगी येती

ऐरणी ला होते दुःख
हातोडी च्या घावाने
भाकरी मिळते गरिबांना
श्रमाच्या त्या तावाने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *