◼️ बाप
◼️ चारोळी क्रमांक – [ १ ]
बाप दिन-रात राबतो कष्टतो;
आणाया लेकराच्या मुखी हासू ,
रखरखत्या उन्हाचे चटके सोसतो;
पापणीच्या आड लपवूनी आसू.
◼️ चारोळी क्रमांक – [ 2 ]
जर,लेकरांच्या सुखी आयुष्यासाठी;
बाप जीवाची करीतो ओढाताण,
तर,लेकरांनीही मनी बाळगावी;
बापाच्या काबडा कष्टाची हो जाण.
◼️कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे सर
संचालक-यशराज अकॅडमी,नाशिक
संपर्क-8378937746