गडचांदुर मार्गावर पहाडावरील धोकादायक वळणावर बस उलटली

गडचांदुर मार्गावर पहाडावरील धोकादायक वळणावर बस उलटली
राजुरा आगरातील MH 12 EF 6979 बस पलटुन शाळेतील विद्यार्थिनी व वृद्ध महिला व प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. माणिकगड पहाडातील चढान व उतार हे धोकादायक असून व वळणाची रस्ता आहे. या अगोदर सुध्दा चढ असताना बस मागे येऊन बांबुच्या झाडाला लटकुन दरीत जाण्यापासून थांबली व मोठा अनर्थ टळला होता.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *