काँग्रेसचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

काँग्रेसचा स्थापना दिवस उत्साहात साजरा

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे आयोजनलाडूकेकचे केले वितरण

चंद्रपूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस सोमवारी (ता२८शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालय परिसरात उत्साहात साजरा करण्यात आलायावेळी केक कापण्यात आला.त्यानंतर लाडूचे वितरण करण्यात आलेशहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वात आयोजित कार्यक्रमाला पालकमंत्री विजय वडेट्टीवारखासदार बाळू धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकंदरित देशाची हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू आहेदिल्ली येथे शेतक-यांचे आंदोलन सुरू आहेमात्रया आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांना वेळ मिळत नाहीहे दुर्दैव आहेदेशाला विकासाकडे नेण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाहीत्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पाठिशी सर्वांनी एकसंध होऊन उभे राहिले पाहिजेअसे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देताना केले.

खासदार बाळू धानोरकर यांनीकाँग्रेस पक्षाची वाटचाल अहिंसा,सत्याग्रह यावर सुरू आहेराष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याची चळवळसुद्धा अहिंसासत्याग्रह यावर चालविली आहेकाँग्रेस पक्षाने देशाला प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या वाटेवर नेण्याचे काम केले आहे.माजी पंतप्रधान स्वइंदिरा गांधीस्वराजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आहेदेशाचा विकास घडविण्यासाठी काँग्रेस हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.

यावेळी पालकमंत्री वडेट्टीवारखासदार धानोरकर यांच्या हस्ते केक कापण्यात आलात्यानंतर नागरिकांना लाडूचे वितरण करण्यात आलेकार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष (ग्रामीणप्रकाश देवतळेमहिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगेमाजी आमदार देवराव भांडेकरकृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारेसुभाष गौरआसावरी देवतळेमहिला काँग्रेस प्रदेश सचिव नम्रता ठेमस्करमहिला आघाडी शहराध्यक्ष सुनीता अग्रवालविनोद दत्तात्रयनगरसेविका सुनीता लोढियानगरसेवक प्रशांत दानवनगरसेवक नीलेश खोब्रागडे,नगरसेवक अमजद अलीनगरसेविका विना खनकेनगरसेविका संगीता भोयरनगरसेविका ललिता रेवेल्लीवारसोहेल शेखअश्विनी खोब्रागडेप्रवीण प‹डवेकरराजू रेवेल्लीवारविजय चहारेअनू दहेगावकरसुनील वडस्करप्रसन्ना शिरवारमनीष तिवारीयुसूफ भाईइक़बाल भाईदुर्गेश कोडाममोहन डोंगरेचंद्रमा यादवकेशव रामटेकेविजय धोबेउमाकांत धांडेभालचंद्र दानवसचिन कत्यालकुणाल चहारेराजेश अड्डूरनवशाद शेखरुचित दवेकाशिफ अलीराहिल कादरयश दत्तात्रयसंजय गंपावारनीतेश कौरासेविनोद संकतपप्पू सिद्दीकीराजू वासेकरकाशिफ अलीरमीज़ शेखकुणाल रामटेकेसनी लहामगेप्रकाश अधिकारीकेतन दुर्सेलवार,वैभव येरगुडेमोनू रामटेकेवैभव रघाताटेबापू अन्सारीअजय बल्कीहारुण भाई उपस्थित होते.

◼️सेल्फी विथ तिरंगा  

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थापनादिनाचे औचित्य साधून सेल्फी विथ तिरंगा अभियान राबविण्याच्या सूचना दिल्या होत्यात्यानुसार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामू तिवारी यांच्या पुढाकारातून सेल्फी विथ तिरंगा या अभियान राबविण्यात आलेयावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवारखासदार बाळू धानोरकर यांनी स्वतसेल्फी काढून अभियानाचा प्रारंभ केलात्यानंतर पदाधिकारीकार्यकर्त्यांनीसुद्धा सेल्फी काढली. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *