◼️ काव्यरंग : गाव माझा

१) चारोळी क्रमांक – [ १ ]

सोनियाचा दिस उजाडला गगनी;
अंगणी सडा-सारवणाने हर्ष झाला हो मनी,
पक्षांचा किलबिलाट घुमतो आसमंताती;
एकजुटीने नांदतात हो इथं सारी नाती-गोती.

२) चारोळी क्रमांक – [ 2 ]

खेड्यांतील माणुसकीच्या कौलारू घरासमोर;
शोभून दिसते हे हिरवेगार तुळशीवृंदावन,
कुटुंबाची लक्ष्मी दिनरात्र राबते-कष्टते;
सुखी परिवारासाठी वाहुनी तन-मन-धन.

◼️कवी-श्री.दीपक सुरेश सहाणे सर.
संचालक-यशराज अकॅडमी,नाशिक.
संपर्क-8378937746.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *