◼️ काव्यरंग : मनातील पाऊस..!

मनातील पाऊस..!

तो आला की मला
पुन्हा ती आठवते
एक पावसाची सर
माझ्या डोळ्यात दाटते
होतो कल्लोळ भावनांचा
बांध काळजाचा ढासळतो
माझ्या मनातील पाऊस
मग माझ्या डोळयातून कोसळतो..!

◼️शब्दसाज अजितराजे थोरात..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *