◼️ चारोळी : स्वप्नांची राणी ✍️नितेश खरोले

स्वप्नांची राणी तिला
सोडताही येत नाही,
तिच्याशिवाय जगताही येत नाही,
सुख -दुःखातले ते सोबतीचे क्षण,
मनःपटलावरून पुसताही येत नाही |

◼️✍️   नितेश खरोले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *