◼️ काव्यरंग : हसा

😀😀◼️ हसा 😄😄

निरोगी राहायचं
आंनदी दिसायचं
समाधानी व्हायचं
खुप जगायचं
तर नक्की हसा😄

जोरजोरान
पोट धरून
टाळी देवून
मोठमोठ्यान
तर नक्की हसा😄

दुसऱ्याच्या विनोदावर
स्वतः फसण्यावर
विसराळू पणावर
काही आठवल्यावर
तर नक्की हसा😄

एकटे ही हसा
चारचौघात हसा
सामुहिक हसा
गर्दीच्या जागी
तर नक्की हसा😄

रविवारी असो
कि शनिवार
सण उत्सव
आठवडाभर
आडवार जरी
तर नक्की हसा😄

संपूर्ण पृथ्वीतलावर
फक्त मनुष्य प्राणी
हसु शकतो कारण
हि ईश्वराची अनमोल
देणगी आपणास
तर नक्की हसा😄

9423046606

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *