सौ.भारती सावंत, मुंबई यांच्या ‘बालतरंग’ या बालकवितांच्या ई-बुक चे प्रकाशन

सौ.भारती सावंत, मुंबई यांच्या ‘बालतरंग’ या बालकवितांच्या ई-बुक चे प्रकाशन

मुंबई : सौ.भारती सावंत, मुंबई यांच्या ‘बालतरंग’ या बालकवितांच्या ई-बुक प्रकाशनाचा सोहळा दि.४/२/२०२१ रोजी नक्षत्रवेल लालित्य मंचावर मोठ्या धामधुमीत संपन्न झाला. या सोहळ्या दरम्यान मंचावर समूहाचे मुख्य प्रशासक श्री. श्रीकांत दीक्षित सर, श्री.काशीराम खरडेसर आणि सौ.भारती भाईक मॅडम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सौ.भारती भाईक मॅडम यांची आपल्या सुंदर शब्दांत आजच्या इंटरनेट स्वरूप माध्यमांच्या जगात जगताना आपल्याला त्या अनुसरून बदल करून त्या माध्यमावर आपले साहित्य प्रकाशित वाचकांना कस देता येईल यावर आपले विचार मांडत मनोगत व्यक्त केले.

या सोहळ्यासाठी पल्लवीताई, स्मिताताई कडिले,स्मिताताई किल्लेदार, संजना, मंजिरीताई, राधिका ताई, देशमुख सर, किशोरीताई, रसिकाताई , स्वातीताई, विजयाताई, विजयाताई नवले,कांबळे सर, विजयसर, गुळघानेसर,नसीम आपा, कल्पना ताई, करूणा ताई ,भांडेकर सर ,स्मिताताई वणी,शुभांगी ताई, हेमलता ताई आणि बहुसंख्य कवी, लेखक,लेखिका,आणि वाचकांची उपस्थिती होती. या दरम्यान सरते शेवटी सौ. भारती सावंत यांनी ईबुक प्रकाशन सोहळ्याला जमलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *