◼️ काव्यरंग : गझल- का?

🔴 गझल- का?

तु अशी दुर का?
वेगळा सुर का?

तिळ गाली तुझ्या
आरसा चुर का?

ज्यात मि वाहिलो
हाच तो पुर का?

पेटली आसवे
कोरडा धुर का?

त्या मनी मि तुझ्या
फाटला उर का?

प्रेमळ गित तुझे
मग काहुर का?

◼️युवा साहित्यिक
संदिप मेश्राम
मु खरकाडा जि गडचिरोली
मो नं 9421647203

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *