राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम याचा दौरा

राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम याचा दौरा

चंद्रपूर, दि. 7 ; राज्याचे सहकार, कृषी, सामाजीक न्याय, अन्न व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

         दिनांक 08 फेब्रुवारी, 2021 रोजी स. ११ वा. शासकीय विश्रामगृह येथे विभागातील अधिकारी यांचे समवेत आढावा बैठक. दु. २ वा. चंद्रपूर येथून नागपूर कडे प्रयाण.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *