🔴स्त्री जन्म होऊ द्या
स्त्री जन्म होऊ द्या
जग तिला पाहु दया
ताई, पत्नी आई कधी
बनेल ती उद्या
भविष्य उजाड़ेल तुमचे
सुख समृद्धि नादेल दारी
लक्ष्मी बनुन स्त्री च
येईल तुमच्या घरी
एक तरी पाउल पुढे टाकू दया
छडू नका स्त्री ला
जन्म देते ती लेकरना
दया करा तिचा वरती
पदरी घेते परक्याना
भावाचा हाताला राखी तिला बाधु दया
जिला नकार दिला
तीच जगत जननी आहे
कधी डाक्टर तर
तीच सर्वाची माई आहे
सर्व मिळून स्वपनाना तिचा आकार दया