◼️ काव्यरंग : शब्द देऊनी भुमातेला

शब्द देऊनी भुमातेला

शब्द देऊनी भुमातेला
पाठ दाखवणार नाही
भलेही असू दे लाखो शत्रू
मागे येणार नाही

आले किती, गेले किती
नाही मला कोणाची भीती
उत्तर द्यायला सामोरी
तैयार राहीन फुगवून छाती

पुलवामा, काश्मीर असो उरी
सदैव असणार माझी तैयारी
लढला माणूस, लढतील सैनिक
लढिल पुर्ण फौज सारी

भारत माता जननी आमची
आम्ही तिचे देशभक्त
यापुढे घुसपेठ केला तर
सांडवू जमिनीवर रक्त

मी पुत्र भारत मातेचा
मला तिचा अभिमान
आकाशातही गर्जत राहील आपुला
जय जवान – जय किसान…! 

मो. 9373675398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *