ठाणे येथील नवोदित कवी धनराज गमरे हे स्टोरीमिरर अँपतर्फे ‘ एडिटर्स चॉईस ’ पुरस्काराने सन्मानित


ठाणे येथील नवोदित कवी धनराज गमरे हे स्टोरीमिरर अँपतर्फे ‘ एडिटर्स चॉईस ’ पुरस्काराने सन्मानित

ठाणे : ठाणे येथील नवोदित कवी धनराज संदेश गमरे यांची ‘ भारतमातेचा श्वास कोंडला जातोय ’ ही कविता
‘ ऑर्थर ऑफ द विक ’ या स्पर्धेसाठी नामनिर्देशित करण्यात आली होती . या मराठी कवितेसाठी सर्व स्पर्धकांमधून नवोदित कवी धनराज संदेश गमरे यांनाच
‘ एडिटर्स चॉईस फॉर मराठी पोएम ’ हा पुरस्कार जाहीर झाला . त्याचबरोबर नवोदित कवी धनराज संदेश गमरे यांना स्टोरीमिरर अँपतर्फे ‘ साहित्य कॅप्टन ’ ही उपाधी देण्यात आली . साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *