◼️काव्यरंग : सांगा मज

◼️सांगा मज

जिथे तिथे देवी देवताचे
पूजा करित बसतात
सांगा मज आता
संकटच्या वेडी ते कुटे बरे असतात

पाणी पाऊस येत नाही
शेतकरी आत्महत्या करतो
पाऊस येतो कधी महापुरासारखा
पिक सार वाहुन जातो
ही सगळ बघून ती रडत बसतात

बलात्कार कधी, तरी कधी
होते मुलीची छेड़खानी
कुठे असतात हो सगड़े
जेव्हा होते स्त्री ची जीवहानी
तेव्हा त्यांचे काडीज दगडीचे असतात

गुन्हा नसताना
निर्दोषची हानि होते
सत्य घटना असताना
खोट्याची विजय होते
सत्याचा साथ देण्यासाठी का? ते नसतात

भूखेपोटी दारोदारी
हिड़तात लेकर सारी
अन्याय होतो सर्वावर
तरी नजर जात नाही त्यांचावरी
ही दृश्य बगुण ते खरच दुखी असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *