◼️ काव्यरंग : आदिशक्ति तू

◼️ आदिशक्ति तू

आदिशक्ति तू
दलितची माउली
आली सावित्री माई
देण्या शिक्षणची साऊली

आम्हा शिक्षण मिडाल
तिचा पुण्यचे फड़
तिचा घामच किती मोल
आल मेहनतीला बढ
स्त्री शिक्षणची माईन दार उगडली

किती अपमान झाला
तरी खचली ना कधी
कष्ट पाहुनिया तिचे
अश्रु दाटली डोळ्याधी
घ्या शिक्षणचा फायदा तिने काया झीजवली

ज्ञान दिल ज्योतिबान
चालाव सावित्रीच्या मार्गदर्शना न
पुण्यवान आम्ही लेकर
यांच्या मुडे आम्ही नशीबवान
नतमस्तक करूनी डोळ्यात मूर्ति मी छपीली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *