◼️ काव्यरंग : विर मराठा शिव छत्रपती

विर मराठा शिव छत्रपती

विर मराठा शिव छत्रपती
स्वराज्याचा अधिपती
मावळ्यांचा उद्धारकर्ती
करण्या मोघलांची अधोगती
अवतरला १७ व्या शती
ओळखू शकले ना त्यांची मती
ना ओळखू शकले युद्धनीती
आले होते जन्मास जिजापोटी
अशी ती प्रेमळ मुर्ती
शिव भक्तांच्या मनात बसती
१९ फेब्रुवारी त्यांची जयंती
सर्व मिळुनी साजरी करती
जय भवानी आदिशक्ती
उच्चारुनी भक्त आरती गाती
आनंदे उत्सव करती त्यांची विश्वजयंती…!

मो. 9373675398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *