◼️ काव्य रंग : आई माझी भोड़ी ग

आई माझी भोड़ी ग

आई माझी भोळी ग
नमन करते पायी ग
जन्मोंजन्मी येइन मी
तुझ्या उदरात ग

आई मला ज्ञान दे
प्रेमड तुझी काया दे
भूक लागली ग मला
दोन घास भरवुनी दे
कोन्या जन्माची माझी ही पुण्याई ग

तूने मला जन्म दिला
अहो वेदना सोसुनी
हाक घालीते मी तुला
ये टू आज परतुणी
तुला आठवनी माते दोळा येते पानी ग

कष्ट झाले फार तुला
माफ मला करशील का?
कान पकड़ते मी ग आई
लोरी मला ऐकवशील का?
अंगाई एकल्या वीणा मला झोप नाही येत ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *