कपाडाच कुंकू
आई तुझ्या कपाडाच कुंकू
शोभूनी दिसतो फार
माझ्या मनाला
का हूर हूर
केस तुझे मोकडे
जसे रात्र काडोख
स्मित तुझे हास्य
अर्ध चंद्र सुरेख
हिरयाहूनि नेक तू ग नूर
तूच माझी माय
तूच माझी दैवत
तू माझा जवड़ी असतात
काय कामाची ही दौलत
तुझा वीणा माते सुन घर दार
कपाडाच कुंकू जसे
सूर्य लाल टीड़ा
सौभाग्यच लेना तुझे.
लवितसे लड़ा
साऱ्या घराच झेलतसे भार