ठाकरे सरकारच्या निषेधार्थ चिमूर तालुक्यातील विविध ठिकाणी केला व्यक्त निषेध

चंद्रपूर : चिमूर सद्या च्या स्थितीत राज्यात कोरोना कोविड 19 विषाणू संकट हाताळन्यात व शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यात महाविकास आघाडी च्या ठाकरे सरकारला अपयश आले असल्याने त्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने राज्य भर काळा मास्क व काळी फित लावून निषेध करण्याचे आंदोलन पुकारले असताना चिमूर तालुक्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आले त्यात चिमूर शहर ,भिसी,नेरी , शंकरपूर, टेकेपार, सह अनेक गावांत काळे मास्क व फित लावून ठाकरे सरकारचा निषेध भाजप च्या सर्व पदाधिकारी ,बूथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख जीप क्षेत्र प्रमुख,नगरसेवक जीप सदस्य पस सदस्य यांनी निषेध व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *