सिंदेवाहित आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

चंद्रपूर : सिंदेवाहित आणखी एक कोरोनाबाधित १६ वर्षीय युवती आढळून आली. आज बाबूपेठ, बल्लारपुर व सिंदेवाहित प्रत्येकी एक असे आज दिवसभरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह मिळाले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकुण संख्या आता १५ वर पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *