◼️ Breaking News जिल्ह्यात सकाळीच चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले chandrapur saptarang May 24, 2020 No Comments Image चंद्रपूर चंद्रपूर : आज रविवारी सकाळीच ४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रुग्ण दुर्गापूर १, घुग्घुस १ व अन्य २ ठिकाणचे रहिवासी आहेत. या ४ नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १९ वर पोहोचला आहे.