🔷चित्रकाव्य…

🔶चित्रकाव्य…

सांज पसरली अंगणात
मी अजून बघते वाट
एकटीच मी तुझ्याविना रे
काढू कशी ही रात….

🔷चित्रकार… सुदर्शन बारापात्रे
🔷शब्दांकन… मधुसूदन उर्फ मदन पुराणिक
◼️संकलन… चंद्रपूर सप्तरंग..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *