गडचिरोली जिल्हयातील आणखी ४ जण कोरोनामुक्त ; आत्तापर्यंत एकुण ३१ जणांना दवाखान्यातून सुट्टी

◼️( चंद्रपूर सप्तरंग न्यूज नेटवर्क )

गडचिरोली , ( ८ जून ): आज जिल्हयातील आणखी ४ कोविड-19 बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. घरी सोडण्यात आलेल्यांमध्ये मुलचेरा तालुक्यातील २, अहेरी व कुरखेडा तालुक्यातील प्रत्येकी एक-एक रुग्णांचा समावेश आहे. आज चारजण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्हयातील एकुण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ३१ झाली. तर सद्या १२ कोरोना बाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

◼️कोरोना विषाणू संसर्गाबाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती

◼️दि: ८ जून सायं. ६.०० वा. पर्यंत

▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- ४४
▪️ आजचे पॉझिटिव्ह – ०१
▪️बरे होऊन डिस्चार्ज दिले – ३१
▪️ एकूण मृत्यू – ०१
▪️ सध्या कोरोना ऍक्टीव्ह असलेले रुग्ण -१२
▪️संभावित रुग्ण – ३०८३
▪️पैकी दवाखान्यात मध्ये – १२
▪️आज संस्थात्मक विलगीकरणात असलेले- १५७
▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले-९८
▪️एकुण नमुने तपासणी-३०४८
▪️पैकी निगेटीव्ह-३००४
▪️नमुने तपासणी अहवाल येणे बाकी-०३
▪️जिल्ह्यातील सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र-०६

===========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *