आजचे संक्षिप्त बातमी अपडेट / २२-जून -२०२०/सोमवार

💁‍♂️ आजचे संक्षिप्त बातमी अपडेट / २२-जून -२०२०/सोमवार

📣 राज्यात काल ३ हजार ८७० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत

📣 त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३२ हजार पेक्षा जास्त झाली आहे

📣 तर देशातील एकूण रुग्णांची संख्या आता 4 लाख 10हजार पेक्षा जास्त झाली आहे

📣 भारतीय जनता पक्ष सोमवारपासून राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करणार –

📣 अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

📣 अंतिम वर्षांची परीक्षाच झाली नाही, तर विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळविता येणार नाहीत –

📣 यामुळे ज्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घ्यायाचे आहे त्याच्यावर याचा परिमाण होऊ – असे काही तज्ञाचे मत आहे

📣 ग्राहकांकडून 3 महिन्यांचे सरासरी बिल घेऊन सुद्धा आता हजारो रुपयांची बिले पाठवली आहेत –

📣 यावर समाधानकारक तोडगा काढावा अन्यथा मनसेही मैदानात उतरेल – असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे.

📣 आज २२ जून ला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार सरींची शक्यता आहे. तर कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी

📣 तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अदांज हवामान विभागाने वर्तविला आहे

📣 ज्या ग्रामीण भागातील शाळा सुरू कार्याची आहे तिथे केवळ मार्गदर्शक तत्वे देणे पुरेशी नाही तर –

📣 प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीला शाळांच्या स्वच्छतेबाबत लेखी आदेश देणे गरजेचे आहे – अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *