शिवसेनेनेचा झंजावात राजुरा तालुक्यात विविध पक्ष्याचे कार्यकर्ते शिवसेनेत

शिवसेनेनेचा झंजावात राजुरा तालुक्यात विविध पक्ष्याचे कार्यकर्ते शिवसेनेत

जिल्हाप्रमुख संदिप़भाऊ गिर्हे यांच्या उपस्थिती मध्ये जावेद मामु ,शुभम पोलजवार, जुबेर शेख ,रसुल शेख, सौ दीपाली दिपक बकाने,नेहाल बकाने शिवम वेदा, शिवसेनेत दाखल

राजुरा :- मागील काही दिवसात तालुका शिवसेनेचे जनाधार वाढताना पाहायला मिळत आहे.

तालुक्यात विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेत आहे.
राजुरा मधिल सामाजिक कार्यकरते गरिबांचे नेते समजले जाणारे जावेद मामु,दिपाली मोबाईल चे होनर,श्रि,शुभम पोलजवार जुबेर शेख, रसुल शेख,सौ,दिपाली दिपक बाकने ,नेहाल बाकने,शिवाजी नगर वार्ड,शिवम वेदा, आपली टिम घेऊन शिवसेनेत दाखल झालेत.

शिवसेनेचे माजी ऊपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे व राजुभाऊ डोहे नगरसेवक राजुरा यांच्या अथक परिश्रमाने तालुक्यातील शिवसेना मजबूत होताना दिसत आहे.

जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या समन्वयाने जिल्ह्यात आणि मुख्यतः राजुरा तालुक्यात शिवसेनेत इनकमिंग चालू असल्याचे चित्र दिसते.

या प्रवेशा प्रसंगी नरसिंग मादर विधानसभा संघटक राजुरा निलेशभाऊ गम्पावार राजुभाऊ येरावार वि़भाग प्रमुख अजय सखिनाला, उपतालुका प्रमुख बंटी मालेकर, रमेश झाडे, महेश चन्ने,सुरेशभाऊ बुटले प्रदिप येनुलकर स्वपनिल मोहुर्ले गनेश चोथले मनोज कुरवतकर, सुनील गौरकार आशिष वैरागडे आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *