उध्या शनिवारपासून सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू ठेवता येईल : जिल्हाधिकारी

उध्या शनिवारपासून सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू ठेवता येईल : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार

चंद्रपूर , 24 जुलाई (जिला माहिती कार्यालय, चंद्रपूर) :

17 ते 26 जुलै या कालावधीत चंद्रपूर शहर व दोन ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये सुरू करण्यात आलेला लॉक डाऊन ( टाळेबंदी )उदया पासून दोन दिवसांपूर्वीच उठवण्यात येत आहे.उदया शनिवारपासून सर्व दुकाने व आस्थापना सकाळी ९ ते ५ या कालावधीत सुरू ठेवता येईल : जिल्हाधिकारी◼️
◼️ सविस्तर वूत्त थोड्याच वेळात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!