वनिता विद्यालय पवनपार चा शंभर टक्के निकाल

वनिता विद्यालय पवनपार चा शंभर टक्के निकाल

◼️✍️ (सिंदेवाही प्रतिनिधी)

सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पवनपार येथील वनिता विद्यालयाचा दहाविचा निकाल शंभर टक्के लागला.
वनिता विद्यालयातुन दहाविच्या परीक्षेकरीता ३४ विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी ३४ ही विद्यार्थी पास झाले.
पास झालेल्या विद्यार्थ्या मधून
सुजाता उंदीरवाडे 88.60
शुभांगी बोरकर 86.20
शैलेश ढवळे 85.20 हे विद्यार्थी चागले यश प्राप्त केले.
Between 80% to 90%=13
Between 70% to 80% =14
Between 60% to 70%=05
Between 50% to 60%=02
———–
Total= 34
यावर्षी वनिता विद्यालय चा निकाल शंभर टक्के लागल्याने शाळेचा ग्रामस्थानी अभिनंदन केले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे राहुल भाऊ पोरेड्डीवार पंचायत समिती सद्स्य सिंदेवाही, सरपंच निता वाढई, उपसरपंच संदीप गुरूनुले, प्रमोद वाढई ग्रा सद्स्य, कांताताई कंगाले ग्रा सद्स्य, भारती भेंडारे ग्रा सद्स्य,मनिषा बारसागडे ग्रा सद्स्य यांनी विद्यार्थ्यांचे व वनिता विद्यालयाचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत घेवून यश संपादन केल्याने शाळेचे नावलौकिक केल्याने विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक गायगवळी सर, मिलिंद बोरकर सर, जांभुडे सर , तांबागडे सर, सोनुले क्लर्क, रेवन लोनबले ग्रथपाल, डेकाटे व किशोर सुरूंदकर यांनी अभिनंदन केले .◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *