देवाळा डोंगरगाव पंचायत समिती क्षेत्रातील भेंडाळा, शिर्शि, बेर्डी, डोंगरगाव येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांंचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

देवाळा डोंगरगाव पंचायत समिती क्षेत्रातील भेंडाळा, शिर्शि, बेर्डी, डोंगरगाव येथील विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांंचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

◼️  तालुक्यात राजू डोहे यांच्या प्रवेशानंतर बबनरावांचा मेघा भरती कार्यक्रम चालूच..!

राजुरा :-  तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या देवाला डोंगरगाव पंचायत समिती क्षेत्रातील भेंडाळा, शिर्शि, बेर्डी, डोंगरगाव या गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.

आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षवाढीच्या धोरणाला अनुसरून राजुऱ्याचे नगरसेवक राजू डोहे आणि माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांच्या परिश्रमाने शिवसेना बळकट करण्याचे काम तालुक्यात होताना दिसत आहे.

प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते नबि खान प़ठान, विशाल ढवस, सुनिल गेडाम माजी सरपंच भेंडाळा, रोशन नेव्हारे, रविंद्र ढवस, सुरज मोरे, नागोबाजी ढवस, अशोक आत्राम, गनेश नागोसे, प्रेम टेकाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश आहे.

याप्रसंगी तालुका शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी निलेशभाऊ गम्पावार, बंटिभाऊ मालेकर ऊपतालुका युवासेना प्रमुख,रमेश झाडे ऊपतालुका प्रमुख, अजय सखिनाला विभाग प्रमुख, पेत्रुअण्णा, ऊमेश गोरे,सुरेशभाऊ बुटले, महेशभाऊ चन्ने, शुभम पोलजवार, आसिफ शेख, स्वप्नील मोहुर्ले, प्रदिप येनूरकर, प्रविन मोरे, गनेश चोथले आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *