चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाचा दुसरा बळी

🔴 चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाचा दुसरा बळी

चंद्रपूर,(2 ऑगस्ट ) :- आज 2 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या 580 पर्यंत पोहोचली असून त्यापैकी 349 त्यातून बरे झाले तर 230 रुग्णांवर चंद्रपूर येथे उपचार सुरु आहेत.काल 1ऑगस्ट ला 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने पहिला मृत्यू नोंद झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी करोना बळी गेला आहे. 

चंद्रपूर शहरातील जयराज नगर मधील उच्चभ्रू 
परिवारातील 62 वर्षीय महिलेचा नागपुरात खासगी हॉस्पिटल मध्ये कोरोनाने मृत्यू झाला असून नवरा पॉझिटिव्ह असल्याची माहिती येत आहे.◼️
◼️ सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *