रमाई ग्यान संवर्धन बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर तर्फे ऑटो चालक सोबत रक्षाबंधन
◼️✍️ सुनिल गेडाम प्रतिनिधी
नागपूर : रक्षाबंधनाचा औचीत्य साधत ऑटो चालक बांधवसोबत सामाजिक बांधिलकी जोपासत नागपूर येथील *रमाई ग्यान संवर्धन बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर च्या कार्यकर्त्यांनी ऑटो चालक बांधव सोबत राखी बांधून रक्षाबंधन दिन साजरा केला.
या मध्ये संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रीया सुरज जांभूळकर, यांच्या सोबत संस्थेचे वर्षा चव्हाण, पौर्णिमा गजभिये उपस्थित होत्या◼️