विविध सामाजिक उपक्रम राबवून नगरसेवक राजू डोहे यांचा वाढदिवस साजरा

विविध सामाजिक उपक्रम राबवून नगरसेवक राजू डोहे यांचा वाढदिवस साजरा

⭕ रक्तदान शिबीर
⭕ ‘बाळू’च्या माध्यमातून कुपोषितांना किट
⭕ पाचगाव येथील गोटा जडलेल्या शेतकऱ्यास मदत
⭕मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

राजुरा नगरपरिषदेचे नगरसेवक शिवसेना नेते राजू डोहे यांचा वाढदिवस श्रीराम मंदिर राजुरा येथे साजरा करण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यात आला.

यानिमित्ताने 66 रक्तदात्यानी रक्तदान केले तर बाळू च्या माध्यमातून 9 कुपोषित बालकांना तर 2 गर्भवती मातांना किटचें वाटप करण्यात आले.

पाचगाव येथील गोटा जडलेल्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्यात आली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष वाहतुक सेना श्रि सुनिलभा़ऊ लेखराजनी, प्रज्ञा देठे यांनी आपल्या कार्यकर्त्यासह प्रवेश केला.

याप्रसंगीशिवसेनेचे मा. उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे , नीलेशभाऊ गमपावर, उमेश गोरे, बंटी मालेकार, रमेश झाडे, वसीम अन्सारी ,सोनू अन्सारी,शुभम पोलजवार जावेद भाई, गणेश चोथले, नितेश निब्रड, नबी पठान, जीवन, स्वप्निल मोहुर्ले, बुटले, सुरेश बुटले ,महेश चन्ने, राजू येरावर ,सरिता कूड़े, दिपाली बकाने, प्रगन्या देठे, आशा उरकुड़े पंदीलवार ताई, सुनीता बोबड़े, कलावतीताई ईदुरवार, सुरेखाताई तलांडे. मनोज कुरवटकर, सुनील गौरकार, बालाजी विधाते, बंड्ड आईलवार, प्रतीक घोटेकर, मारोती महाकुलकर, प्रविन मोरे, शुभम भोयर, समिर शेख, प्रतिक घोटेकर आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *