पोलिस मुख्यालयातील मंथन हॉलमध्ये आज मावळते जिल्हाधिकारी डाॅ.कुणाल खेमनार यांना भावपूर्ण निरोप

पोलिस मुख्यालयातील मंथन हॉलमध्ये आज मावळते जिल्हाधिकारी डाॅ.कुणाल खेमनार यांना भावपूर्ण निरोप

चंद्रपूर :- पोलिस मुख्यालयातील मंथन हॉलमध्ये आज मावळते जिल्हाधिकारी डाॅ.कुणाल खेमनार यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, महसूल यंत्रणेचे सर्व अधिकारी, कर्मचारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.◼️

मावळते जिल्हाधिकारी डाॅ.कुणाल खेमनार यांनी नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट

मंथन हॉलमधील निरोप समारंभ झाल्यावर मावळते जिल्हाधिकारी डाॅ.कुणाल खेमनार यांनी प्रभार हस्तांतरण केले.नवे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *