चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणाचा 7 वा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणाचा 7 वा बळी

बल्लारपूर येथिल 65 वर्षीय महिलेचा आज कोरोनाने मृत्यु 

चंद्रपूर(१३ ऑगस्ट ):  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असुन जिल्ह्यात आज तब्बल 44 बाधितांची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 988 झाली असुन ही संख्या चार अंकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

आज जिल्ह्यात पुन्हा एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाला असुन हा  जिल्ह्यातील 7 वा तर एकुण 9 वा मृत्यु ठरला आहे.

बल्लारपूर येथिल कन्नमवार वॉर्ड येथे वास्तव्यास असलेल्या 65 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यु झाला असुन हा जिल्ह्यातील कोरोनााचा 7 वा बळी आहे.◼️

◼️ सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *