बल्लारपूर, घुग्घुस, गोंडपिपरी शहरात सोमवारपासून 5 दिवस कडक लॉकडाउन व संचारबंदी

बल्लारपूर, घुग्घुस, गोंडपिपरी शहरात सोमवारपासून 5 दिवस कडक लॉकडाउन व संचारबंदी
 
 
चंद्रपूर (१५ ऑगस्ट ) : कोरोनाच्या वाढत्या प्रकल्पमुळे  जिल्ह्यात हॉटस्पॉट ठरत असलेल्या बल्लारपूर, घुग्घुस, गोंडपिपरी शहरात सोमवारपासून 5 दिवस कडक लॉकडाउन व संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. 
  आज दि.15 ऑगस्ट ला असे आवाहन पालकमंत्री यांनी स्वातंत्र्य दिना निमित्य नियोजन भवनात आयोजित  घेतलेल्या बैठकीत सांगितले आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार ह्यांनी मोठी घोषणा केली  व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ह्यांचा मोठा निर्णय.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *