◼️ काव्यरंग :- नातं…✍️ राज गुरनुले, गुंजेवाही, ता. सिंदेवाही, जी. चंद्रपूर

…….नातं……..

तुझं माझं नातं नेहमी असच राहावं
कधी मैत्रीत तर कधी प्रेमात पडावं..
चुकलं जरी थोडस समजून घ्यावं
नेहमी असच तू आणि मि प्रेम करत जावं..
सोबत बसून मनमोकळ बोलावं
कधी न बोलताच मनातलं ओळखाव..
भांडण थोडस अन जीवापाड प्रेम
सोबतच घालवावा प्रत्येक क्षण.. 
येऊनी स्वप्नात तुझ्या थोडं सातवावं
कधी प्रेम करत वेड होऊन जावं..
स्मरण फक्त एकमेकांना आपलं असावं
हे सुंदर आपलं नातं आपण असच जपावं..

◼️ ✍️ राज गुरनुले, गुंजेवाही (kotha)
    ता. सिंदेवाही, जी. चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *