३२ वर्षीय युवक विद्युत पोल वर केबल डिश कनेक्शन चे काम करीत असतांना विद्युत  तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू

३२ वर्षीय युवक विद्युत पोल वर केबल डिश कनेक्शन चे काम करीत असतांना विद्युत  तारेचा स्पर्श झाल्याने मृत्यू

Death-by-touching-an-electric-wire

 नांदाफाटा ;- गडचांदूर शहरातील रंजीत पेटकर  वय 32 वर्ष हा युवक केबल डिश कनेक्शन चे काम  करीत असताना प्रभाग क्रमांक 1 सावित्री बाई फुले शाळा समोरील उके यांच्या घराजवळील विद्युत पोल वर  कनेक्शन चे काम करीत असता त्याला विद्युत  तारेचा स्पर्श झाल्याने वरून खाली कोसळल्यामुळे डोक्याला जब्बर दुखापत झाली  घटना स्थळावरून दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *