गावकर्याचा थेठ पोलिस स्टेशन मध्ये आक्रोश
उमरी पोतदार (पोंभुर्णा):-
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पोळा तर साजरा झाला नाही परंतु अवैध दारू विक्री झाली . पोंभुर्णा तालुक्यांतील उमरी पोतदार गावामध्ये अवैध दारू विक्री झाल्यामुळे लोंकामध्ये असंतोष निर्माण झाला व दारू विक्रेत्या मध्ये आणि गावातील लोकांमध्ये वादविवाद झाला दारू विक्रेत्यांनी महीलांना मारहान करून धमकी दिली असे गावकर्याचा म्हणने आहे , त्याचाच परिणाम म्हणून लोकं थेठ पोलिस स्टेशन गाठत दारु विक्रेत्यांच्या विरोधात पोलिस स्टेशन येथे धाव घेत महिलांनी गावामध्ये दारु बंद करावे ही मागणी गावकर्यासोबत ठानेदार साहेबाकड़े केली आहे. पोलिस हे दारु विक्रेत्याडुन हप्ता घेवुण अवैध रित्या दारू विक्री सूरु केली असे गावकर्याचा म्हणने आहे आणि त्यामुडे दारु विक्रेत्यांची हिंमत वाढलेली आहे असे दिसुन येत आहे त्यामुळे गावात एकच खडबड निर्माण झाली व असंतोष निर्माण होऊन गावकरी स्टेशन मध्ये जाऊन दारु बंद करावे ही विनंती गावकर्यानी केली आहे.◼️