◼️ काव्यरंग :- हात माझा धरशील का…???

🔴 हात माझा धरशील का…???

आयुष्याच्या या गर्दीत
हात माझा धरशील का.???
तुझे प्रत्येक दुःख मला देऊन
सुखात माझ्या येशील का..???
आयुष्याच्या या गर्दीत
हात माझा धरशील का..???

थरथरणाऱ्या तूझ्या स्वासाने
हृदय माझे जपशील का..???
आयुष्याच्या या गर्दीत
हात माझा धरशील का..???

आणि
या वेड्याच्या आयुष्यात
“राजकुमारी” मनून अवतरशील का..???
आयुष्याच्या या गर्दीत
हात माझा धरशील का..???

◼️ ✍️ राज गुरनुले मु. पो. गुंजेवाही (कोठा)
            ता. सिंदेवाही, जी. चंद्रपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *