सावळी असो की गोरी
सावळी असो की गोरी
पावडर लावो की क्रीम
पॉन्डस की फेरॅन लवली
ओठी लाली सेम हसली !!
कसीही असो ब्येस दिसो
व्हिडीओ कॉल केल्यावर
पण फोन करू मात्र तिला
तिचा बाप घरी नसल्यावर !!
सावळी असो की गोरी
कसीपण दिसो ग तू पोरी
चिठ्ठी लिहून पाठलाग
करायची हिम्मत केली खरी !!
मग मला मॅसेज आला
की त्वरीत कॉल कर
अन मी करायला गेलो तर
फोन कवरेज क्षेत्राच्या बाहेर !!
माझ फस्ट आणि लास्ट
होत ते ही जिगरी प्रेम
तिच लग्न झाल्यावरही
मागे वळून पहायचा
नव्हत निशान नेम !!