नॅशनल सोशालिस्ट पार्टी , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, ” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी ‘श्री.तुळशीराम जांभूळकर यांची नियुक्ती

नॅशनल सोशालिस्ट पार्टी , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, ” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी  ‘श्री.तुळशीराम जांभूळकर यांची नियुक्ती

चंद्रपूर :- सातारा- 29 ऑगस्ट “केंद्रीय निवडक आयोग मान्यताप्राप्त पक्ष 56/14/ 2019 -19 रा० द०अनु. ०1”

” नॅशनल सोशालिस्ट पार्टी ” , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती *महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड श्री. तुळशीराम जांभूळकर यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष – मा.
अभिजित आपटे यांच्या आदेशानुसार राज्य कोर कमिटीच्या ठरावा नुसार एकमताने करण्यात आले आहे. या नियुक्ती बद्दल
माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अभिजित आपटे साहेब, नवनियुक्त *” महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष “* पदी निवड श्री. तुळशीराम जांभुळकर यांची , माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष- मा. अभिजित आपटे सर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष – मा. दिपक कांबळे सर व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख – मा. कमलेश शेवाळे सर ” नॅशनल सोशालिस्ट पार्टी , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, कोर कमिटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री. तुळशीराम जांभुळकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत नियुक्तीचा ठराव केल्यामुळे राज्य कोर कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष- अभिजित आपटे, विशेष आभार मानले आहे.
मूळ गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी / मोर. निवासी श्री. तुळशीराम जांभुळकर हे गेल्या 30 वर्षा पासून चंद्रपूर येथे राहत असून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते *इंडिया 24 न्यूज चैनल* चे *मुख्य संपादक* पदावर रुजू आहेत. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच *”रितीत ग्लोबल इंडिया मार्केटिंग’* कंपनीचे डायरेक्टर पदावर रुजू आहेत. त्यांनी आजवर अनेक क्षेत्रात कामगिरी केल्या आहेत . पत्रकारितेत त्यांना विशेष यश मिळाले आहे. ” नॅशनल सोशालिस्ट पार्टी , NSP ( U ) सलग्न” , “अधिकार व पत्रकार संरक्षण समिती, *महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष* पदी त्यांची नियुक्ती झाल्याने इंडिया 24 न्यूज चॅनल चे श्री. राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक , ताराचंद नगराळे संपादक , खाजा सर- उपसंपादक, तेलंगणा स्टेट अँड चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी – करण कोलुगुरी , उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपुर – रोशन ढाकणे सर , अरुण मादसवार – विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर, किरण घाटे – स्पेशल रिपोर्टर चंद्रपुर, विशेष तालुका प्रतिनिधी बल्लारपूर – राकेश कांबळे सर, मयूर सोनेकर – विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर, राजेंद्र गेडाम – तालुका प्रतिनिधी चंद्रपूर, पारीश मेश्राम -बल्लारपूर तालुका प्रतिनिधी, राजेश गेडाम- शहर प्रतिनिधी चंद्रपूर, सत्यशीला जांगडे मॅडम- ग्रामीण प्रतिनिधी , नितीन रामटेके – गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी, के टी रामपुरे- शहर प्रतिनिधी वरोरा, इत्यदी सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *