माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट

माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट
चंद्रपूर | नुकतीच माध्यमातून प्रसारित झालेल्या वृत्तानुसार माजी अर्थ मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. अशी माहिती त्यांनी ट्विट केली.
असून गेल्या काही दिवसात जे माझ्या संपर्कात आले आहे त्यांनी कोविड-१९ चाचणी करून घ्यावी असे ही नमूद केले आहे. यावेळी सोशल माध्यमातून साहेबाना काळजी घ्या तर साहेब लवकर बरे व्हाल अशी प्रार्थना सुद्धा केली आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *