◼️ काव्यरंग :- चरणी ठेवितो माथा

चरणी ठेवितो माथा

तूच पालन कताऀ
निर्गुण करविता देवा
सुख समृद्धी चा दाता
तुला नाही कुणी हेवा

मागणे हेचि आता
भक्तांना ठेव सुखी
तूच रक्षण कताऀ
कोणाला करू नको दु:खी

प्रतिमा तुझी
वसलीय आमच्या ठायी
आशीर्वाद दे सर्वांना
लालसा तुझ्या दर्शना पायी

आता तूच बाबा
अन् तुच आमची आई
चरणी ठेवितो माथा
कृपादृष्टी तुझी साई

भक्तांवर ठेव सर्वकाळ
सुखी समृद्धी ची दृष्टी
साई तुझ्या दयेचा हात
समस्ता वर असुदे कृपादृष्टी

कोरोना च्या महामारी तून
तूच सुटका कर साई
चरणी ठेवितो माथा
आशीर्वाद दे भक्तांना सदासर्वदा ठायी

◼️🔷✍️🔷◼️

सौ.भारती दिनेश तिडके, गोंदिया
8007664039

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *